मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
एकच भाषण किती उलथापालथ करू शकते. सोमवरी प्रणव मुखर्जींनी जेमतेम दोन तास भाषण केले. बोलताना चेहर्यावर कमालीचा तणाव दिसत होता. क्वचितच एखादा विनोद ओढूनताणून घुसडला होता. आणि बघता बघता लाख कोटी रुपयांचा फटका गुंतवणुकदारांना बसला. एव्हढी झळ कदाचित एखाद्या युद्धामुळे देखील आपल्या अर्थव्यवस्थेला बसणार नाही. गेल्या वेळेला जेव्हा शेअर ...