Blue Crescent येथे हे वाचायला मिळाले:

आता रिबेका Mrs Danvers ज्या दिशेने गेल्या तिकडे.. म्हणजे रिबेकाच्या खोलीत जाते. तिथे Mrs Danvers कबूल करतात की आधीच्या वर्षीच्या पार्टीत रिबेकाने तसाच ड्रेस घातला होता.. रिबेकावरचे maxim चे प्रेम आणि इतर अनेक गोष्टी त्या तिला ऎकवतात.. गोंधळ्लेली नायिका आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत येते. तेवढयात समुद्रात एक बोट सापडल्याचा आरडाओरडा ऎकू येतो.

पार्टीचा विषय मागे पडून हा विषय चालू होतो. बोटीवर एक प्रेत सापडल्याची बातमी येते. नायिका maxim च्या रागाला घाबरलेल्या अवस्थेतच त्याला भेटते. त्याला sorry म्हणते.. व त्या सगळ्या संवादात तिला ...
पुढे वाचा. : रिबेका ३