आम्ही कोण? येथे हे वाचायला मिळाले:

बोन्साय ला काल जवळजवळ आगच लागली. जंगलात वणवा लागतो. इथं फक्त चरचराट झाला नुसता.हल्ली फार काम नाही कंपनीत. पगार अजून तरी चालूच आहे हीच काय तेवढी समाधानाची बाब. अश्या दिवसात बोन्साय फारच बहरतात. नको तितके. बोन्सायचीही पानगळ होतेच कधातरी. पण पानंच सगळीच्या सगळी प्लॅस्टिकची लावली असल्यावर कसली आलीय डोंबलाची पानगळ? अश्या प्लॅस्टिकला वास नसतो. फक्त रंग असतो. विकत घेतलेल्या स्प्रेचे दोन चार फवारे..तेवढाच काय तो वास. बाकीचं सगळं काही गंधहीन. प्रतिष्ठेच्या रंगात डुचमळलेलं... इथं कसल्याच गोष्टीत नैसर्गिकता नाही. ...
पुढे वाचा. : बोन्साय -