काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
बारावी च्या वर्गात या पुढे तुम्हाला अशिक्षित लोकं दिसले तर आश्चर्य वाटू देउ नका. आपल्या कडे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक असतो. म्हणजे बघा, सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांना इतकं अभ्यासाचं लोड आहे, की जर ९५ टक्क्यांच्या पेक्षा कमी मार्क्स मिळाले तर चांगल्या कॉलेज मधे ऍडमिशन मिळणं अवघड आहे. पालकांच्या पण आपल्या मुलांकडुन इतक्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की, जरी मुलाला ८५ टक्के मार्क मिळाले तरिही आई बाबांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरतं.
आता या नविन सिस्टीम मुळे एकदम परिक्षा नाही.. म्हणजे अजिबात टेन्शन नाही.. अभ्यासाचं पण, आणि शिक्षणाचं ...
पुढे वाचा. : दहावी परिक्षा आवश्यक की अनावश्यक??