अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


1955 मध्ये ऍन्डी विलियम्स या गायकाने गायलेले, “नंबर फिफ्टी फोर, हाऊस विथ अ बाम्बू डोअर/ बांबू रूफ्स ऍन्ड बांबू वॉल्स/ इट्स इव्हन गॉट अ बांबू फ्लोअर’’ हे गाणे अतिशय गाजले होते. याच गाण्यावर शांताबाई शेळके यांनी लिहिलेले व सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले एक मराठी गाणे घरकुल या मराठी सिनेमात होते व तेही अतिशय गाजले होते असे मला स्मरते. ही दोन्ही गाणी जेंव्हा लिहिली गेली तेंव्हा त्यांना अभिप्रेत होती बांबूची झोपडीवजा घरे. नवीन तंत्रज्ञानाने एखादे अत्याधुनिक घर बांबूपासून बनवणे शक्य आहे हे त्या वेळेस कोणाच्या स्वप्नात सुद्धा आले ...
पुढे वाचा. : हाउस ऑफ बांबू