अंतरीचे बोल येथे हे वाचायला मिळाले:


पहाटेची 3 ची वेळ ही काही सहज म्हणून फिरायला जाण्याची वेळ नाही. पण शहर नवीन असेल, तुम्ही एकटे असाल, आणि एरिया हाय प्रोफाईल असेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप येत नसेल, तर फिरायला जाण्यासाठी कोणतीही वेळ अयोग्य नाही. उलट अशा अनवट वेळाच बऱ्याचदा आपल्याला त्या शहराबद्दल दोन वेगळ्या गोष्टी सांगून जातात.
..आणि त्या दिवशी त्या दोन वेगळ्या नव्हे, दिग्मूढ करणाऱ्या गोष्टी समजणे माझ्या नशिबात होते. उतरलेल्या हॉटेलमधून बाहेर येऊन मी सरळ मुख्य रस्ता धरला. शहराच्या त्या भागात बहुतांश हॉटेलं आणि पब्ज, क्लब्जची रेलचेल असल्याने रात्रीचे दहा ...
पुढे वाचा. : उद्योगपती