डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


भाग २ पासुन पुढे…

सकाळी उठल्यावर केतन आरश्यासमोर उभा राहीला. आज आरश्यात त्याला दोन शिंग, एक शेपुट आणि हातात त्रिशुळासारखे शस्त्र होते.. डेव्हील.. डर्टी डेव्हील.. तो स्वतःलाच म्हणाला.. ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह ऍंन्ड वॉर’ असं सगळेच म्हणतात, मग आपण तरी कशाला मागे रहायचं. निदान तिला माहीती तरी करुन दे तुझ्या मनात काय आहे ते..

सुशांत ऑफीसलाजाई पर्यंत तो खोलीतच पडुन राहीला.. सुशांत गेल्यावर केतन खाली आला आणि आईला म्हणाला.. “आई..सुशांतला ऑफीसला जायच्या आधी मला भेटायला सांग हं.. माझं जरा काम आहे..”

“अरे आत्ताच गेला ...
पुढे वाचा. : ‘शादी’ के लिये साला कुछ भी करेगा [भाग-३]