नभाचा किनारा येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या आजोबांची, अण्णांची, एक गोष्ट आमचे बाबा नेहमी सांगतात. अण्णांनी मोठेपणा घेऊन अनेकांचे संसार स्वत:च्या खिशातून चालवले, त्यात त्यांना प्रचंड कर्ज झालं. त्या काळी हजारोंच्या घरात ते कर्ज अगदी गळ्यापर्यंत आलं होतं. मुलांच्या शाळेची फी भरणंही जड जायला लागलं होतं. फक्त गावात नाव चांगलं असल्यामुळे घेणेकऱ्यांनी अजून रांग लावली नव्हती, एवढंच. माझ्या वडिलांना, आणि सगळ्या भावंडांना खूप लहानपणीच परिस्थितीची जाण आली. कर्जाच्या ओझ्याने त्यांचं बालपणही कोमेजून जायला लागलं होतं.

आमचे बाबा त्या भावंडात सगळ्यात धाकटे. आई लवकर गेल्यामुळे अगदीच ...
पुढे वाचा. : आईस्क्रीमची गाडी...पाच रूपये