भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १४
व्यावहारीक प्रसंगांना तोंड देताना आपण बुध्दी आणि अंतर्स्फूर्ती या दोन गोष्टींचा आधार घेत असतो. लहानपणी आपण मनात आलेल्या विचारांप्रमाणे वागत असतो त्यावेळी मनातील भावना योग्य आहेत की नाही याची परख करण्याचे सामर्थ्य आपल्या बुध्दीला नसते. परंतु ...
पुढे वाचा. : /: -