लोकसभा निवडणुकीच्या आधि हा प्रत्यय दररोज येत होता. त्या काळात सकाळ ने रोज मुखप्रुष्ठा वर पवारांचा फोटो दिलेला होता. आणि मग सकाळ ब्लॉग मध्ये लगेचच त्याबद्दल प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर या ब्लॉग वर प्रतिक्रिया गाळप करणे चालू झाले असे ऐकिवात आहे.
ते काहिही असो, पण आज काल सकाळ वरच्या बातम्यान्चा मथळा म. टा. सारखा भडक असतो.