सुंदर!
चैतन्य दीक्षितांनी विडंबनाची जी व्याख्या केली... अगदी तसेच!
'मूळ जमीनीवर' अशी रचना करायची की ती वाचून वाचक हासले पाहिजेत!
अभिनंदन - :-))
या विडंबनावर काहीच का प्रतिसाद नाहीत काही समजत नाही. इतके सुंदर विडंबन केले आहे....
मी आज आपल्यासाठी आणखीन एक रचना करणार आहे. ( रोजच करतो : - )) )
त्याचेही विडंबन करावेत अशी मनापासून विनंती!