म्हणजे विडंबनाची कल्पना म्हणाल तर चांगली आहे... पण मूळ कवितेच्या वृत्तात लिहिले असते तर वाचताना अजून छान वाटले असते.
असो, लिहीत राहा.. आणि विडंबनाव्यतिरिक्तही कविता लिहीत जा.
(हा आपला प्रेमाचा सल्ला.. काय आहे, उगाच कुठलीही प्रतिमा/उपाधी चिकटायला नको, अर्थात असे मला वाटते. )

दोन ओळीतले अंतर कमी करायचे असेल तर (शिफ्ट + एण्टर) असे दाबा.

शुभेच्छा !