श्री. माधव,
अमावस्येच्या 'अशुभ'तेचे आपण केलेले विश्लेषण ग्राह्य आहे. पण हा समज भावनिक पातळीवरील किंवा संख्याशास्त्राच्या आधारे काढलेला दिसतो. तसेच, अमावस्येच्या 'अशुभ'तेला कांही सूर्यग्रहणा सारखे कांही विज्ञाननिष्ठ कारणही असू शकेल काय, याचाही शोध घेतला पाहीजे.
वाचकांनी कृपया लक्षात घ्या - ही माझी मते नसून मी घेतलेला पुस्तकातील परामर्श आहे. मी हे टंकांतर करीत असतांना - करू की नको ह्या संभ्रमात होतो. ह्या विषयी रान उठण्याची स्पष्ट चिन्हे दिसत असतांनाही....
लेखन 'अमावस्ये'ला केले असेल तर 'तशी' दाट शक्यता आहे.