पहिली मात्रा न सोडता "ही पाउस ओली माती" असे म्हणून पाहिले. मला ते ठीक वाटले. (ही पाउसओली माती कसे वाटते? तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ कदाचित बदलत असेल पण हा शब्द खूप छान वाटला मला...)
तसेच तिसऱ्या आणि चौथ्या कडव्यातदेखील जमते.

सर्वच कडवी छान जमली आहेत तेव्हा आवडलेली कडवी उद्धृत करताना आख्खी कविताच पुन्हा लिहावी लागेल...

'तृप्तली' हा शब्द दीक्षितांप्रमाणेच मलाही आवडला...

धन्यवाद!