आपण हा कार्यक्रम बघूच नका. हा. का. ब. न.

म्हणजे सदर वाहिनीला टीआरपी मिळणार नाही. TRP घसरला की कार्यक्रम आपोआप बंद होतो. तसे झाले की राखी आपले स्वयंवर अर्ध्यावर टाकून आपोआप   अन्य कार्यक्रमाच्या शोधात  निघून जाईल.