न पटणाऱ्या गोष्टीचा जास्त गवगवा न करणेच योग्य. राखी सावंत काय करते आपणाला काय त्याचे? काय चांगले नि काय वाईट हे आपण समजतो आणि ही काही सांस्कृतिक ऱ्हासाची नांदी वगैरे आहे असे अजिबात वाटत नाही. मिडिया देखिल लोकांच्या माथी असल्याच बातम्या मारते. काहींना नुसताच चघळायला विषय हवा असतो आणि मुख्य म्हणजे स्वतः ची प्रतिमा लोकां पुढे कशी आहे आणि कशी असावी हे कळण्या इतपत ही बया सुज्ञ आहे का?