मी पक्षीतज्ञ नाही. साहजिक आहे. मुंबईत कावळ्या कबुतराशिवाय कोणी दिसत नाही.
असो.

ओले झाले तरी त्यांना सर्दी होत नाही. पाऊस थांबला की पंख जोरात फडफडवतात... सगळंच अंग तसं झडझडून हलवतात... बास, अजून काय झाले की कोरडे!