केदार,

मी पक्षीतज्ञ तर नाहीये, पण...

माझं निरीक्षण तरी असं आहे की पाऊस पडत असताना पक्षी अंग चोरून शक्य तो आडोसा घेऊन बसतात (उभे असतात). ते अंग चोरून असल्याने विचलित न झालेले वाटत असावेत. (खरं तर मला वाटतं की त्यांना थंडी वाजत असावी, कारण पक्षी कोल्ड-ब्लडेड(मराठी? ) असतात. अर्थात हा एक अंदाज... )

ग्रामिण मुंबईकरांप्रमाणेच मीसुद्धा पक्ष्यांना पाऊस थांबल्यावर जोरजोरात पंख फडफडवतानाही पाहिलंय.