सारेच शेर मस्त आहेत!

हा शेर तर लाजवाब!

सोयी नुसार माझे, असणे हवे तुम्हाला
जाणून हेच मीही, नसतो बऱ्याच वेळा

-नीलहंस.