ASAP साठी मराठीत 'शतिल' (= शक्य तितक्या लवकर) असे संक्षिप्त रूप वापरता येण्यासारखे आहे. अधिकाधिक लोक वापरू लागले की ते प्रचलित होईल. (तेव्हा त्याचा वापर शतिल सुरू करावा!)