कविता खूप आवडली.माझा हाततुझ्या हातातअधरान्ची भाषा स्पर्श बोलतातउमलते भावतुझ्या डोळ्यातरन्ग खेळतातनजरेच्या तळ्यातहे जास्त आवडले.पुढील लेखनास शुभेच्छा !