एसटीडी चा एक फुल फॉर्म, खास करून अमेरिकेत वापरला जाणारा, सेस्क्युलली ट्रान्स्मिटेड डिसेजेस असाही आहे. दुसरा शॉर्ट फॉर्म म्हणजे ओटीसी. हा शब्द पुण्यात संघ शिक्षा वर्ग (ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्स) या साठी वापरलेला ऐकला होता. इथे अमेरिकेत त्याचा फुल फॉर्म "ओव्हर द कौंटर" मिळू शकणाऱ्या औषधांसाठी वापरतात.
विनायक