प्रचलित रूप जरी 'जडे' असे असले तरी 'जडी' चुकीचे म्हणता येणार नाही असे मला वाटते.

तो झाड पाडे किंवा तो झाड पाडी ....  त्याप्रमाणे जीव जडे किंवा जीव जडी हे दोन्ही बरोबर वाटते.

चू. भू. द्या. घ्या.