"नशिबाने दिल्या मला अनेक जखमा
एकदा तुझा हात पहायचे राहून गेले

अखेर आली जीवनाची माझ्या आता
एकदा तुझ्यासवे जगायचे राहून गेले"            ... आवडले !