आजही घडतात भेटी, आजही फुलतात गात्रे
भाग सवयीचाच जादा, अंतरी बरसात नाही

हे आणि कुंतले व दरखास्त विशेष आवडले. दरखास्त या मराठी (? ) उपयोजनाबद्दल अजूनही खटकते आहे खरे; विचार करतो आहे. चू. भू. द्या. घ्या.

गझल आवडली. पु. ले. शु.