शासकीय मराठीत 'ए एस ए पी' साठी तात्काळ/तात्काल प्रचलित आहे का? की तात्काळ हे 'अर्जंट' साठी प्रचलित आहे?

शासकीय मराठीत तात्काळ/लगोलग असा एखादा शब्द (कदाचित) असला तरी त्याचा अर्थ 'इमिजिएट' किंवा 'अर्जंट' असाच होईल. शतिलमधली शक्यतेची मुभा त्यात येणार नाही असे वाटते.

शासकीय इंग्रजीत अर्जंट आणि एएसएपी हे दोन्ही शब्द वेगवेगळ्या अर्थाने अधिकृत असावेत असे वाटते.