मिलिंदजी, हा शेर फार सुंदर आहे! पावसाला काळजी, अद्याप ती सुस्नात नाही.... गहिरा एक शंका,प्रणिपात हा वरीष्ठ व्यक्तीस आदराने,भक्तिभावाने केला जातो."मखमली प्रणिपात" ही कल्पना त्यामुळे पटत नाही.चर्चा व्हावी.
जयन्ता५२