मराठीत तात्काळ हा शब्द नाही, जे शब्द आहेत ते तत्काळ(ल), तात्कालिक किंवा तत्कालीन!

बरोबर. तत्काळ असे हवे. धन्यवाद.

मात्र 'तात्काळ' असाही प्रयोग कुठे कुठे केलेला दिसतो.

येथे पाहावे. मोल्सवर्थ शब्दकोशात शोधताना मिळालेली 'तात्काळ' ची उदाहरणे

येथेही पाहावे. ईसकाळातील 'तात्काळ'चा वापर