'ए एस् ए पी' हा 'ऍज सून ऍज पॉसिबल'चा अधिकृत संक्षेप आहे.
'अधिकृत' संक्षेप असण्याबद्दल नक्की कल्पना नाही, परंतु (निदान अमेरिकेत तरी) 'ऍज़ सून ऍज़ पॉसिबल'करिता हा (एखाद्याला न समजण्याची शक्यता जवळपास शून्य मानता येण्याइतका) प्रचलित आणि सर्वमान्य संक्षेप आहे. (इतरत्र कल्पना नाही.)