Aditya uvacha येथे हे वाचायला मिळाले:


कर्पूरहोमआपल्या भारतीय संस्कृतीत पंचमहाभूतांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. आपले शरीर पंचमहाभूतांपासून तयार होते. आपल्या उपासना पद्धतीत देखील पंचमहाभुतांचे मानाचे स्थान दिले जाते. आपल्याकडे प्रत्येक मंगल कार्य अग्निसाक्ष करण्याचा शास्त्रसंकेत आहे, म्हणूनच सुग्रीवाला श्रीरामाने संकट्मुक्त करण्याचे आश्वासन अग्निच्या साक्षीने दिले होते. आपले प्रत्येक धार्मिक ...
पुढे वाचा. : कर्पूरहोमआपल्या भारतीय संस्कृतीत पंचमहाभूतांना अनन्यसाधारण