Abstract India येथे हे वाचायला मिळाले:
Close...उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे उपवास हा सर्वात मोठा आध्यात्मिक योग म्हणायला हरकत नाही- जो मनाला बरोबर घेऊन वा मनाला बाजूला ठेवून, शरीर व आत्म्याला एकत्र जोडतो.