Abstract India येथे हे वाचायला मिळाले:
Close...प्रकृतीला अहितकारक होईल इतका कडक उपवास धरणे किंवा उपवासाच्या नावाने रोजच्यापेक्षा दुप्पट खाणे, या दोन्ही गोष्टी अनारोग्याच्या ठरतात. आरोग्य मिळवायचे असेल तर आपल्या प्रकृतीला मानवेल अशा स्वरूपाचाच उपवास करावा.