बाकी सर्व ठीक... येथे हे वाचायला मिळाले:

(आता हे विचार मी माझ्या आजोबांच्या नावावर खपवू शकतो.
.. पण माझी नातवंडे काय म्हणतील..... म्हणून मग मीच लिहितो..)

कधी कधी आपण केलेली प्रत्येक गोष्ट, ही चुकीच्या उद्देशानेच केली आहे असा अर्थ होत जातो.
आणि तसे काही नाही हे सिद्ध करण्याचे प्रयत्न, हे नेमके उलट्या दिशेने ...
पुढे वाचा. : हे सगळं माझ्यासाठी..