मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:

शेक्सपियर म्हणालेला म्हणे... की "नावात काय आहे?" पण गोष्ट ऐकली आणि पुन्हा हा प्रश्न विचारायची त्याची हिम्मतच झाली नाही... कारण प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं होतं "नावात राजकारण आहे....!" तुम्हीही ऐका ही गोष्ट, म्हणजे तुम्हाला पटेल की शेक्सपियरनं केवढी मोठी चूक केलेली ते.... ***************************एक नगर होतं किंवा असं म्हणा की महानगर होतं. राष्ट्राच्या अर्थव्यवहारांची राजधानी आणि त्या राज्याची खर्रीखुर्री राजधानी. अर्थात राज्य म्हंटलं की महाराज हवेतच... पण इथं महाराज हे लोकशाही पद्धतीनं निवडून आले होते. म्हणजे ज्या गटाला जास्त मतं ...
पुढे वाचा. : कोण म्हणतं 'नावात काय आहे?'