शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:

माजे नमन आधी गणा ! सककिक ऐकाचित्त देऊन!!
नामियेली सारज्या ! त्याली जहिताचे भूषण!!
सदगुरूच्या प्रसादे ! संपूर्ण अंबेचे वरदान !!
गयिन वजिराचे भांडण ! भोसल्या सारज्या दलभंजन !!
अन्यानदास बोले वचन ! गाईन राजाचे भांडण !!
देश दुनिया काबिज केली ! बार मावळ घेतली !!
चंद्राराव कैद केला ! त्याची गड जाऊळी घेतली !!
चेत पावली काबिज केली ! ठाणी राजाची बैसली!!
घेतली जाऊळी न माहुली! कल्याण भिवंडी काबिज केली!!
सोडिविले तळ कोकण ! चेउली ठानी बैसविली !!
कुबल बांकी घरे ! शिवराजांच्या हाती आली !!
मुलाना हामाद ! फिर्याद ...
पुढे वाचा. : अफजल खानचा वध (पोवाडा)