नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:
काय हे..
ढेरी कमी कर.. पोटुशा बाईसारखं दिसतं.. कितवा महिना ?
……………………
कोणाच्यातरी लग्नात एक ज्येष्ठ येऊन माझ्या पोटाला टोचला..
स्वत:ला अक्यूपंक्चरची सुई समजतो लेकाचा..
…हो.. माझं पोट प्रचंड सुटलेलं आहे..मुळातच मान्य.. अगदी बेसिक ट्रुथ..
त्याला थुलथुलीत, टायर, नगारा असे खूप चांगले शब्द आहेत..
पोटुशा बाईचं ...
पुढे वाचा. : बांगड्या भर…!!