ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:
मराठी की इंग्रजी...मराठी की इंग्रजी...सध्या ह्या विचाराने डोकं भणभणायला लागलं आहे...
आत्ता कुठे माझी पोर बोबडे बोल बोलु लागली ( वय 1 1/2 वर्षे ) आणि हौसेने आम्हीही तिला चित्रांचं पुस्तक आणुन 'तो बघ काऊ , ती बघ चिऊ, हा वाघोबा बरं का..असे काही बाही शिकवायला लागलो. पण थोड्याच दिवसात लक्षात आलं की पुढे वर्ष दिड वर्षाने जेव्हा शाळेत ऍडमिशन साठी ...
पुढे वाचा. : मराठी की इंग्रजी?