AYUSH (adivasi yuva shakti) येथे हे वाचायला मिळाले:





आदिवासी युवा संघटन मंच
आणि
प्रेरणा सदन ग्राम नवनिर्माण संस्था
मार्फत
आदिवासी विद्यार्था इ १० वी आणि १२ वी पास- नापास करिता

शैक्षणिक मार्गदर्शन आणि बक्षीस समारंभ

28 जून 2009 सकाळ १० . ०० ते संध्या . ५.३०
पंचायत समिती हॉल डहाणू

भारतीय आदिवासी मी गाव माझा मी गावाचा अशी साद घालत आदिवासी युवा संघटन मंच मार्फत आदिवासीविद्यार्था (इ.१०वी आणि १२वी पास-नापास) करिता शैसणिक मार्गदर्शन आणि बक्षीस समारंभ रविवार दिनांक 28 जून 2009रोजी पंचायत समिती हॉल डहाणू येथे सकाळ १०.०० ते संध्या. ५.३० वाजेपर्यंत ...
पुढे वाचा. : शैक्षणिक मार्गदर्शन आणि बक्षीस समारंभ ( )