अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


या वर्षीच्या जानेवारीमधे, एक जरा निराळीच बातमी प्रसार माध्यमांनी दिली होती. अफगाणिस्तानचे राष्ट्रपति हमिद करझाई व त्या वेळचे भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणब मुखर्जी यांनी अफगाणिस्तानमधल्या ‘निमरोज’ प्रांताची राजधानी ‘डेलाराम’ येथे संयुक्तरित्या एका रस्त्याचे उदघाटन केले होते. या रस्त्याबद्दल थोडी जास्त माहिती गोळा केल्यावर असे लक्षात आले की हा रस्ता म्हणजे भारताची आंर्तराष्ट्रीय राजकारणातली एक जबरदस्त व्ह्युहात्मक खेळी आहे. 218 किलोमीटर लांबीचा हा रस्ता, ‘निमरोज’ शहरापासून इराणच्या सरहदीवर असलेल्या ‘झरंज’ या शहरापर्यंत जातो. ...
पुढे वाचा. : ही वाट दूर जाते!