सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:

गुढग्याचे विकार (osteoarthritis) आणि हाडांचा ठिसूळपणा (osteoporosis)
डॉ. संजय लोंढे - M.S.(Orth.), D.Orth., F.C.P.S.(Orth.), D.N.B.(Orth.)
F.R.C.S(UK), F.R.C.S(Ireland), M.Ch.(Orth.) Liverpool.
डॉ. संजय लोंढे, मुंबईतील एक प्रथितयश ऑर्थोपेडिक सर्जन यांच्याकडे या वैद्यक शाखेचे सखोल ज्ञान व परदेशातील व मुंबईतील रुग्णालयांमध्ये घेतलेला प्रदीर्घ अनुभव आहे.
५ जुलै २००९ रोजी विले पार्ले येथील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. संजय लोंढे यांचे माहितीपूर्ण भाषण झाले. सोबत उपयुक्त अशा स्लाईड्स दाखविल्यामुळे व विषय विशेषत: ज्येष्ठ नागरिकांशी ...
पुढे वाचा. : गुढग्याचे विकार () आणि हाडांचा ठिसूळपणा