मी शोधतो किनारा... येथे हे वाचायला मिळाले:

थोडासा गडबडीतच टॉयलेटमध्ये शिरलो. ऑफ़ीसचं टॉयलेट असल्यामुळे मध्ये पार्टीशन घालून रांगेनं चार पाच टॉयलेट बनवलेली. हे पार्टीशन थोडं उंचावर असतं त्यामुळे पलिकडच्या टॉयलेटमध्ये कुणी असेल तर त्याचे पाय आपल्याला दिसतात. असो. पटटा काढला. पँटच्या बटनाकडे लक्ष जाताच जाणवलं, की हे लेकाचं लवकरच तुटणार. म्हणजे ते तुटायला आलं आहे हे यापुर्वी दोनदा जेव्हा ती पँट घातली होती तेव्हाच कळलं होतं. पण दुर्लक्ष केलं. म्हणून आता ...
पुढे वाचा. : बटन आणि त्याचं तुटणं...