सदर संकेतस्थळ ऊत्तमच बनविले आहे. त्या बद्दल धन्यवाद. पण, मराठी टंकलेखन करण्यासाठी जी संगणकिय आज्ञावली वापरली आहे त्यामुळे टंकलेखन फ़ार सावकाश आणि थोडेफ़ार गुंतागुंतीचे झाले आहे. मी लोकसत्ता फ़ॉन्ट फ़्रिडम - २ वापरतो. त्यात मराठी टंकलेखन नवशिक्यासही झटपट शिकता येऊन, जलद गतीने करता येते. तसा काही बदल ह्यात शक्य आहे का?