सोयाबीनला एक विशिष्ट आणि विचित्र वास असतो असे वाटते. (घरी कधी सोयाबीन बनवून खाल्ले नाही हॉस्टेल किंवा कँटीनमध्येच खाल्ले आहे त्यामुळे तो विवक्षित वास पदार्थाचा आहे की त्या जागांचा हे सांगणे अवघड आहे.)