पावसाची धार का भिजवून हल्ली जात नाही?एव्हढा दुष्काळ पडला, थेंबही नयनात नाहीहा शेर फार आवडला. नयनात ऐवजी डोळ्यांत चालले असते का? (काही काही शब्द फार जड वाटले. त्यामुळे कविता थोडी क्लिष्ट वाटते. उदा.- कुंतल, सुस्नात, अर्धोन्मिलित, भ्रमर वगैरे)