बरोबर. तोफूसारखाच किंवा जास्त नेमके सांगायचे तर थोडासा शिजल्यावर उकडलेल्या मटणाच्या तुकड्यांसारख्या दिसणारा हा प्रकार आहे. शुद्ध शाकाहारी खवैय्यांकरता हा नकली मांसाहारी प्रकार उपयुक्त असतो असे म्हणतात. (अनेकांना हा प्रकार आवडतही असावा.)
तोफूला स्वतःचा वास किंवा चव नसते मात्र सोयाबीनच्या या वड्यांना विशिष्ट असा एक उग्र वास असतो.