हा विशिष्ट वास या वड्यांनाच असतो. सोयाबीनला नसतो. सोयाबीनच्या बियांची पावडर पिठात मिसळून त्याच्या चपात्या केल्याच त्या (सोयाबीनच्या अंगभूत स्निग्धतेमुळे) मऊ व अधिक पौष्टिक होतात असा स्वानुभव आहे.