राखी स्वतःला भारतीय नारी म्हणवते - म्हणजे काय? तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे. तुम्हाला अपेक्षित "भारतीय नारी" हा फंडा कधीच अस्तित्वात नव्हता...