राखी स्वतःला " मै सच्ची हूं " म्हणते,  मी याला "मी नाही त्यातली...... "  म्हणतो - दोन गोष्टिंचा परस्पर संबंध नाही कळाला. " मै सच्ची हूं " म्हणजे वर्जीन असा अर्थ आहे का... माफ करा मी सध्या टिव्ही बघत नसल्याने फारशी माहिती नाही...