आजानुकर्ण,

विशेष प्रतिसादाबद्दल विशेष आभार.

माझ्या मागच्या एका कोड्याला प्रवाशींनी अशाच प्रकारचा प्रतिसाद दिला होता. असे रसिक वाचक भेटले की फार छान वाटते. अगदी मनापासून आभार.

-मीरा