शत आर्ती व्यर्थ झाल्या म्हणजे आरती घेऊन बरेच वेळा प्रियकराची वाट बघितली असा तर अर्थ नाही ना? कारण पूर्वी बायका आपल्या नवऱ्याची अशी वाट बघत असत म्हणे